भव्य नोकरी महोत्सव (JOB FAIR)
उद्योगांसाठी भरती, करिअरच्या संधी — सर्व वयोगटांसाठी खुला
भव्य नोकरी महोत्सव JOB FAIR
उद्योगांसाठी भरती, करिअरच्या संधी — सर्व वयोगटांसाठी खुला
नोकरी मेळाव्यासाठी संपर्क
आयोजक
श्री. केशव हनुमंत घोळवे
(संस्थापक शिवशंभो फौंडेशन शाहनगर,
मा.उपमहापौर/ नगरसेवक पि.चि.मनपा)
सौ. अरुणाताई केशव घोळवे
(अध्यक्षा शिवशंभो महिला मंडळ)
नोंदणी कशी कराल:
ऑनलाइन किंवा कार्यक्रमाच्या दिवशी स्थळी थेट नोंदणी करून शेड्युल मिळवा. ऑनलाईन नोंदणी केल्यास प्राधान्य दिले जाईल.
नोकरी मेळाव्यासाठी संपर्क
योगेश हजारे : 8208812210 निलेश काळे : 8421222372 अमोल ढोरे : 8830185463 परमेश्वर समुखराव : 9594261224 यश घोळवे : 9356628161